*”ऑनलईन निबंध स्पर्धा”* जुलै २०२२ Online Nibandh Spardha July 2022 College Catta
BVM pe प्रायोजित कॉलेज कट्टा प्रस्तुत…
शब्द मर्यादा ५०० ते १५००
वयोगट – ५ ते १२ वी विद्यार्थी
*स्पर्धेचे विषय*
१. मोबाईल शाप की वरदान
मुद्दे- मोबाईल वापराचे फायदे, तोटे, वेळ, इंटरनेटचा योग्य वापर ई…
२. मोबाईल गेम्स की मैदानी खेळ
मुद्दे – मोबाईल गेम आरोग्य, मैदानी खेळ, सध्याची स्थिती, पालकांचे मार्गदर्शन ई…
१.प्रथम पारितोषक ५०००₹
२.द्वितीय पारितोषक ३०००₹
३.तृतीय पारितोषिक २०००₹
*निबंध सबमिशन डेट २ जुलै ते ३१ जुलै २०२२*
संपर्क 7020174876 ईमेल
स्पर्धेत भाग घेण्याचे नियम
१. स्पर्धकाने A4 साईज कोऱ्या कागदावर निबंध लिहावा निबंधाच्या सुरवातीला विषयाचे नाव, स्पर्धकाने स्वतःचे पूर्ण नाव इयत्ता, पत्ता, शाळेचे नाव लिहावे. त्याचबरोबर स्वतःचे आधार कार्ड हे स्कॅन करून पाठवावे.
३. लिहलेला निबंध मराठी मध्ये टाईप करावा. यात देखील सुरवातीला विषय, स्वतःचे पूर्ण नाव, इयत्ता, पत्ता शाळेचे नाव टाईप करावे.
टीप – स्कॅन केलेला निबंध आणि आधार कार्ड हे एकाच pdf फाइल मध्ये सेव्ह करून पाठवावेत. स्कॅन करण्यासाठी (CamScanner) हे ॲप वापरू शकता. यासाठी पालकांची मदत घ्यावी. (फोटो काढून पाठवल्यानंतर स्पर्धक पात्र ठरणार नाही याची दखल घ्यावी.)
४. स्कॅन केलेली pdf फाइल आणि टाईप केलेला निबंध टेक्स्ट कॉफी करून collegecatta129@gmail.com या ईमेल वर किंवा 7020174876 या व्हॉट्सॲप वर पाठवावा. पालकांच्या ईमेल वरून निबंध सेंड केला तरी चालेल. ( ईमेलच्या subject मध्ये स्पर्धकाचे नाव टाकावे.)
पारितोषक वितरण दिनांक ७ ऑगस्ट २०२२ ठिकाण ज्योती क्रांती कॉ. क्रे सोसायटी भाजी पाला मार्केट कोठी रोड अहमदनगर. ४१४००१
लिहलेले निबंध हे collegeCatta.com या संकेस्थळावर सादर केले जातील…
कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Leave a Reply