Marathi romantic poems सोनेरी पावलांनी यावे तू, मराठी हृदयस्पर्शी प्रेम कविता. मनातील प्रेम कविता.
हळुवार मज आहट जाणवेल तुझिया पावलांची.
स्वप्नी जशी आलीस तू परीसम जाणवलीस,
ना समज मीच होतो डाव ना नियतीचा हे तर षड्यंत्र तुझे.
परी,तू जाशील कुण्या मायेच्या सुता जिंदगीत,
नसेल प्रत्येक सागरासम विषाल ह्रदयी!
ठेवशील हे ध्यानी आणि मणी समग्र आयुषी.
आली होतीस तू एक सोनेरी क्षण होऊनी आयुष्याच्या कादंबरीत
ती पंचवीस पानी गोष्टच फाडलीस पर मी ना ते स्मरतो,
दिली तुझी वाट तुझ्या आठवणीच्या प्रेमाखातर,
लई दिसानी आलीस कालच्या पहाटे तू माझिया स्वप्नी,
होऊनी आलीस तू नक्षत्रासम लावन्यखणी,
अंधारी पहाटीची हळू, झुळूक येई तशी बिलगलीस,
मखमली भासे मज एक क्षणही ते ! पर हरले ते क्षणभंगुरा!
आजही पणतीसम सोशीतो चटके मी, पर वात म्हणूनी जगलीस,
होते तेल जोवरी, जगलीस तोवरच तू.
पर आजही दिसतो, बसला जो चरका मज ! वात तेवली जीथे !
हीन भावना माझिया मना, ना देई विश्वात ठाण.
जा मिळतील तुला हजारो शक्स,
पर मिळो कुणी सत्पुरुषी !
भेट झाली कधी ईश्वर, असल प्रार्थना !
-सागर गोरखे.
Read More Marathi prem kavita. prem kavita marathi language. खर प्रेम कविता.
Leave a Reply