Marathi prem love poem kavita real love
आठवण येते मला तुझी
तू का होत नाही माझी
तुझ्या डोळ्यात येते जेंव्हा पाणी
तेंव्हा माझेही मन येते भरुनी
लवकर नाही आलीस की वाटते भीती,
वाटते के झाले असेल तुझ्या सोबती
तू आलीस की जीवात जीव येतो,
तुझ्याशिवाय नाही जगू शकतप्रिये,
तुझ्यासाठी झालो आहे मी वेडा,
तुझ्यासाठी, लावीन मी माझे प्राणपणा
तू का नाही समजून घेत मला,
तूच समजवला जीवनाचा अर्थ मला
तुझी साथ हवीय मला,
तूच होणार माझी जीवनसाथी
सात जन्माची साथ देऊनी
माझे जीवन दे उजळुनी,
ना भासावी निकड मला या भास्कराची,
ऐसे तेजाळून दे जीवन माझे,
राह मी पाहतोय…!
-प्रिया चंदनशिव.
Marathi prem love poem kavita real love
Leave a Reply