Marathi Prem Kavita Love Poems in Marathi
Marathi Prem Kavita Love Poems in Marathi sunder marathi prem kavita मराठी कविता प्रेमाच्या प्रेम कविता चारोळ्या love words poems in marathi best marathi prem kavita
शब्द…..
ना तू फेकला ना मी झेलला
तो तर आपसुकच निघुन गेला
शब्दच होता तो
एकदातरी वाणीतुनच गेला,,,
शब्दच जोड़तात, शब्दच तोड़तात,
न्यारा तो खेळच शब्दांचा
इथ ना तू जिंकला ना मी जिंकले
शब्दच मनातला भाव जिंकून गेला
रात्रीच्या चांदन्यांनाही उपमा शब्दच देतात
नाहीतर
ऋतुचक्राची अमावस्या पौर्णिमा व्हायला
वेळ कुठे फार लागतो
हां शब्द तर मनाला छळून पाहतो
कोणी त्याने जिंकतो तर कोणी हरतो
शब्दच होते तूझे पवित्र
जे भूरळच मनाला पाडून गेले
नाहितर मी तरी कुठे होते शब्दांशी परिचित
जे फक्त तुज़्या शब्दानीच तर भूलून गेले
ना तू रोखला
ना मी फेकला
एक शब्दच होता तो
जो मला तुझा आणि
तुला माझा बनवून गेला
निरपेक्ष शब्द खुप काही
सांगून गेला.
-प्रियंका पुंड
Marathi Prem Kavita Love Poems in Marathi
sunder marathi prem kavita मराठी कविता प्रेमाच्या प्रेम कविता चारोळ्या
तु खूप प्रेम करतेस म्हणून तुझाशी भांडायला आवडते
भांडण झाल्यावर तुझा रुसवा काढायला आवडते
तु जवळ नसल्यावर तुझी आठवण काढायला आवडते
आणि तु जवळ असल्यावर तुला चिडवायला आवडते
तुझावर प्रेम करत नाही हे तुला भासवायला आवडते
आणि तु जवळ नसल्यावर तुझा आठवणीत रडायला आवडते
-तानाजी.
sunder marathi prem kavita मराठी कविता प्रेमाच्या प्रेम कविता चारोळ्या love words poems in marathi
Leave a Reply