Marathi poem on aai मराठी कविता आई . आईच्या मराठी कविता आई विषयी कविता मराठी . आई वरील सुंदर कविता . माझी आई वर कविता . आई वर चारोळी
Marathi poem on aai मराठी कविता आई . आईच्या मराठी कविता आई विषयी कविता मराठी
माझा पहिला गुरु माझी आई
माझ्या आयुष्याची सुरवात या दोन शब्दांपासून झाली
त्या वेळेस या दोन शब्दांचा अर्थ समजत नव्हता
आणि आता अर्थ काढायला शब्द कमी पडतात
जे शब्द तिनेच मला शिकवले
तिच्याच डोळ्यातून पहिल्यांदा मी या जगाकडे पाहिलं
त्या प्रेमळ नजरेने
आजही तसच पाहण्याचा प्रयत्न करतो
तिनं मला प्रेम करायला शिकवलं
जगावर माणसांवर
प्रेमाची भाषा शिकवली
जी कुठल्याच शाळेत शिकवली जात नाही
अशी माझी आई माझा पहिला गुरु
– अभिजित हजारे.
Marathi poem on aai marathi kavita aai. small poems on mother in Marathi. short poems on mother in Marathi. poem on mother in marathi language. Marathi poem on aai. mazi aai marathi kavita . marathi kavita aai sathi . aai var marathi kavita
poem on mother in marathi language
साद
जन्म दिला तुला राजा विसरले माझे मला
नको सोडून जाऊस तुझ्या माय नि बापाला ||धृ||
नऊ महिने पोटात जपलं रे राजा तुला
किती यातना भोगून जन्म दिला राजा तुला ||१||
मधाचे बोट चाखवून तुज बोलय लावले
तुझ्या हाताला धरून तुज चालाय लावले ||२||
रोज चटके सोसून सावली केली तुला
स्वतः ओल्याव झोपून केला पदराचा झुला ||३||
अंधारल्या वाटेवरती दिवे माय बाप होती
तुला येत अपयश जीव कासावीस राती ||४||
त्याचं सपान गाडून तुझ सपान फुलल
नको करू रे किंमत प्रेम पैशाला भुलल ||५||
नको करू राजा अशी आबाळ माय बापाची
जप आपली संस्कृती आज माय लेकरांची
-भरत मोहळकर.
७७०९६८६७५४
marathi kavita aai. small poems on mother in Marathi. short poems on mother in Marathi. poem on mother in marathi language. Marathi poem on aai. mazi aai marathi kavita . marathi kavita aai sathi . aai var marathi kavita . आई वरील सुंदर कविता . माझी आई वर कविता . आई वर चारोळी .
Leave a Reply