Marathi love lines येते ओठी गाणी
का? वाटे तुला पाहता, आहे आपलच कोणी।
सुचतात मग कविता आणि येते ओठी गाणी।।
मग नजरे समोर येते माझ्या कवितेलं प्रेमाचं गाव
आणि गावातल्या माझ्या घराला मी दिलंय तुझंच नाव।
त्या घरात आपण दोघे करतोय संसार सुखानी।।
सुचतात मग कविता आणि येते ओठी गाणी।।।
मग नजरे समोर येते तुझ्यासारखा सुंदर निसर्ग
आणि त्या निसर्गात मी उपभोगतोय तुझ्या प्रेमाचा स्वर्ग।।
त्या प्रेमाच्या स्वर्ग love charoli marathi love lines
-मोनिका जाधव.
आपल्या मराठी भाषेमधून वेगवेगळ्या विषयांवरती नवनवीन कविता वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Leave a Reply