How to Lose weight Naturally at Home in Marathi Language How to lose weight fast in Marathi language Vajan kami karnyache upay Marathi लठ्ठपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय
लठ्ठपणा ही समस्या आजच्या पिढीला भेडसावत आहे दिवसेंदिवस तरुण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याच प्रमाण जसं वाढलय लठ्ठपणा ही समस्या देखील वाढत आहे. इंग्रजी मध्ये म्हण आहे प्रिकाँशऩ ईज बेटर दँन क्यूअऱ म्हणजे आजारी पडल्यानंतर काळजी घेण्यापेक्षा आजारी पडू नाही म्हणून काळजी घेतलेली कधीही फायद्याच आहे. लठ्ठपणा या समस्येचही असच आहे लठ्ठपणा वाढला की वजन परत मेंटेन करायला खूप जड जातं.
How to Lose weight Naturally at Home in Marathi Language
चला मित्रांनो आज आपण लठ्ठपणा वर उपाय माहिती जाणून घेऊयात आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा वर college catta वर.
लठ्ठपणा म्हणजे काय ? लठ्ठपणा हा आजार नसून ही एक शारीरिक समस्या आहे. लठ्ठपणा ही समस्या जास्त करून बैठे काम करणाऱ्या वर्गामध्ये आढळते कारण बैठे काम करणाऱ्या व्यक्तीची शारीरिक हालचाल कमी असते अशा व्यक्तीचा शारीरिक व्यायाम होत नाही अनुषंगे त्याचा शरीरातली उर्जा खर्च होत नाही मग ही न वापरलेली उर्जा शरीरामध्ये मेदाचा स्वरुपात साठवली जाते.
अती खाणे
पोट भरले की आपण खान थांबवलं पाहिजे. नाहीतर अजून थोडं अजून थोडं करून भुकेपेक्षा जास्त खाण्याची सवय लागते याचा परिणाम स्वरूप लठ्ठपणा उद्भवतो.
दिवसभर चरत राहणे
दिवसभर खाणाऱ्या व्यक्तीमध्ये लठ्ठपणा होण्याचे प्रमाण जास्त आहे
तेलकट, तळलेले, मेदयुक्त आहार जास्त घेणे.
वडापाव, ब्रेड, मैद्याचे पदार्थ चिप्स पँक्ड फूड, जनक फूड या पदार्थांचे सेवन टाळावे.
याच बरोबर व्यायामाचा अभाव शारीरिक हालचालीचा अभाव हे लठ्ठपणा होण्यामागचे सर्वात मोठे कारण आहे.
How to Lose weight Naturally at Home in Marathi Language
लठ्ठपणा कमी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मनाची तयारी करावी लागते. म्हणजेच आपल्या सवयी बदलाव्या लागतात. खरतर लठ्ठपणा हा आपण जोपासलेल्या वाईट सवयींच दर्शन रोज आपल्याला देत असतो कारण आपण त्या सवाई जोपासल्या नसत्या तर लठ्ठपणा झालाच नसता. म्हणून सर्वात महत्वाचे म्हणजे वाईट सवाई बदलने
उशिरा उठणे
उशिरा उठण्याचा लठ्ठपणाशी डायरेक्ट संबंध नसला तरी उशिरा उठणाऱ्या व्यक्तीची दिनचर्या बिघडलेली असते. शरीरात हार्मोनल असंतुलन तयार होते. आणि उशिरा उठल्यानंतर व्यक्ती ऑफिसला कामावर जाण्यासाठी घाई करेत. या घाईमुळे व्यवस्थित पोट साफ न होणे, ओभड दोभाड खाणे, अपचन यासारख्या समस्या उद्भवतात. किंवा उशिरा उठल्यामुळे सकाळी जेवण होताच नाही थेट दुपारी मग मध्ये वडापाव जंक फूड खाणे. यामुळे खाण्या पिण्याचा सवईचे बारा वाजतात.
बैठे काम करत असाल तर काम करता करता सतत खाणे टाळा.
Exercise for weight loss in Marathi language
व्यायामाचा आभाव
वजन कमी करण्यासाठी कशा प्रकारचे व्यायाम करावेत
नियमित पणे व्यायाम लठ्ठपणा कमी करण्याचा सर्वात महत्वचा उपाय. तुम्ही साध्या साध्या व्यायामापासून सुरवात करू शकता जसे की
चालणे
रोज किमान 1 ते 2 किलोमीटर चालण्यचा व्यायाम वाजन कमी करण्यास नक्की मदत करेल. चालण्याने तुमचा शरीरातील उर्जा वापरली जाते. यामुळे मेदाचा स्वरुपात साठवलेली उर्जा वापरायला सुरवात होते. चालण्याची सवय लावण्यासाठी बूट वापरा म्हणजे तुमचे पाय दुखणार नाहीत.
रंनिग धावणे
रोज रंनिग केल्याने चाल्यापेक्षा जास्त उर्जा वापरली जाते.
या व्यायामांनी सुरवात केल्यानंतर तुम्ही हळूहळू हाताचे व्यायाम पायाचे व्यायाम करू शकता.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी योगासने Yoga for weight loss in marathi
1. सूर्यनमस्कार
सूर्यनमस्कार केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. जर वजन खूप जास्त नसेल तर तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता.
2. पवनमुक्तासन
3.पद्मासन
4. नौकासन
आयुर्वेदा नुसार अतिलठ्ठपणा होण्याची कारणे
- गुरु, मधुर, शीत तसेच स्निग्ध पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन करणे.
- शारीरिक हालचाली, व्यामाचा अभाव.
- कोणतीही चिंता न करणे.
- फस्ट फूडचे अतिप्रमाणात सेवन करणे.
अतिलठ्ठपणा कमी करण्याचे उपाय
- मुख्यता आहारावर नियंत्रण ठेवणे.
- आहारामध्ये जड अन्न यामध्ये बाजरी, बेरी नाचणी यांचा वापर करावा.
- पिण्यासाठी कोमट पाणी वापरावे.
- नियमित व्यायाम करावा.
- दिवसा झोपू नये.
- आठवड्यातून एकदा उपवास करावा.
- वेळेवर जेवण करावे. दिवसभर, काम करता करता सतत खाऊ नका.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी आयुर्वेदिक घरगुती उपाय
Ayurvedic medicines for weight loss in Marathi वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे
मध-
- मधाचे नैसर्गिक गुणधर्म हे जड आहेत. मधामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
- रोज एक चमचा मध एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी प्यावे.
त्रिफळा-
- या अवळा, हिरडा, बेहारडा हे घटक असतात.
- यामुळे शरीरातील नको असलेले फँट्स कमी होतात.
त्रिफळा चूर्ण + मध एक चमचा
किंवा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्यावे.
गुग्गुळ-
गुग्गुळ हे लेखन करणारे, रुक्ष, उष्ण, कफ कमी करणारे द्रव्य आहे.
त्रिफळा + गुग्गुळ हे मधासोबत किंवा कोमट पाण्यासोबत घ्यावे.
विडंग-
विडंग चूर्ण हे कोमट प्याण्यासोबत घ्यावे.
कोमट पाणी + लिंबाचा रस
अद्रक
अद्रक गरम पाण्यासोबत घेतल्याने देखील लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
लाठ्ठ्पणाकमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे पथ्य पाळणे.
वजन कमी करण्यासाठी काय खाऊ नये
पथ्य
तेलखट, तिखट, आंबट, मधुर,गुरु पदार्थ खाऊ नयेत.
दुग्धजण्य, ब्रेड, तांदूळ, मैद्याचे पदार्थ खाण्यास टाळावे.
पिझ्झा, बर्गर, केक, बिस्किटे, यासारखे पदार्थ टाळावेत.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी चहा पिणे बंद करावे कारण चहा मध्ये दुध आणि साखर त्याचबरोबर चहा उकळल्यामुळे त्याचामधील कॅलरी वाढतात. आपण एक कप चहा पिल्याने शरीराला 42 कॅलरी मिळतात. आणि आपण बैठे काम करत असाल तर ही उर्जा कुठे वापरणार.
म्हणून दिवसात काम करता करता सतत चहा पिणे टाळा.
Vajan kami karnyache upay Marathi
Vajan kami karnyasathi diet
वजन कमी करण्यासाठी आपल्या आहाराचा सवयीत बदल करा.
1. सफरचंद, केळी, संत्री, चिकू तसेच इतर फळे खा.
2. ज्वारी, बाजरी, गहूचा आहार घ्या
3. आहारात पालेभाजांचा समावेश असुद्या.
4. मांस खाणे ताळा.
हे वजन लठ्ठपण कमी करण्याचे घरगुती उपाय, “How to Lose weight Naturally at Home in Marathi Language” तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला प्रतिक्रियेद्वारे आवश्य कळवा.
How to Lose weight Naturally at Home in Marathi Language How to lose weight fast in Marathi language Vajan kami karnyache upay Marathi लठ्ठपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय Potachi charbi kami karnyasathi upay
डॉ. मयुरी हजारे.
I have to agree with your statement with this issue and adccadcdaeggdkdd