वेबसाईट बनवून पैसे कसे कमवावेत?
How to Earn Money online using Website in Marathi language How to make Money online using Website in Marathi language
आज माहीती आणि तंत्रज्ञानाचा युगात करियरचे, व्यवसायांचे नवनवीन मार्ग तयार होत आहेत. आपल्यातलेच काही लोकांनी हे मार्ग निवडून महीना काय? दिवसाला देखील लाखो रुपये कमवत आहेत.
यातीलच एक मार्ग म्हणजे वेबसाईट बनऊन पैसे कमवने! वेबसाईट बनवून वेगवेगळ्या विषयांची माहीती देऊन तुम्ही तुमचा वाचकवर्ग तयार करु शकता. जसा वर्तमानपत्रांचा ठरावीक वाचकवर्ग असतो. त्यानुसार मोठमोठ्या बिझनेस कंपनींचा त्यांना जाहिराती मिळतात. त्या जाहिराती वृत्तपत्राद्वारे वाचकांपर्यंत पोहचतात. याचे पैसे जसे वृत्तपत्राला मिळतात त्याचप्रमाणे आँनलाइन वेबसाईटला देखील मिळतात.

घरबसल्या पैसे कमवा ऑनलाईन पैसे कमवा
Work from Home in Marathi language
How to Earn Money online using Website in Marathi language
आँनलाइन वेबसाईटला जर चांगला वाचकवर्ग असेल तर तुम्ही घरबसल्या पैसे कमऊ शकता पण यासाठी देखील तुम्हाला मेहनत घ्यावीच लागते. कारण जीतका मोठा वाचकवर्ग उदा रोजचा १००००० एक लाख वाचकवर्ग असेल तर तुम्ही चांगली कमाई करु शकता यासाठी तुम्ही गुगल ॲडसेंस, जे गुगलचेच प्रोडक्ट आहे त्यांचा ॲड्स वेबसाईट वर लाउ शकता. पण गुगलचे नियम खुप कडक आहेत तुम्ही चीट करण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला कायमस्वरुपी ब्लाँक करतात. गुगल ॲडसेंसचा अॅड्स वेबसाईट वर लाऊन तुम्ही १००० व्हूजला १ डाँलर आणि ॲडवर क्लिक करण्याचे वागळे पैसे मिळतात.
शक्यतो मोठा वाचकवर्ग तयार झाल्यानंतरच गुगल ॲडसेंसला ॲप्लाय करा.
स्वतचा वेबसाईटचा ॲड्सवर क्लिक करु नका, त्याचप्रमाणे अॅड्स रोज सारख्या सारख्या पाहू नका अन्यथा तुम्हाला कायमस्वरुपी ब्लाँक केले जाईल.
वेबसाईट कशी तयार करावी किंवा स्वतःची वेबसाईट कशी तयार करावी?
How to Make Website in Marathi language How to Create Website in Marathi language
वेबसाईट बनवेन ही खुप अवघड गोष्ट नाही.
- सर्वप्रथम तुम्ही गोडॅडीवर जाऊन डोमेन नेम रजिस्टर करा उदा www.collegecatta.com अशाप्रकारे तुम्ही डोमेन नेम रजिस्टर करा.
- यासाठी गोडॅडीवर अकाऊंट ओपन करा डोमेन नेम सर्च करा सिलेक्ट केल्यानंतर पैसे नेटबॅनकींग किंवा डेबिट/ क्रेडिट कार्ड ने पे करा. वेबसाईट कशी तयार करायची
- तुम्ही इतरही डोमेन रजिस्टरी वरून डोमेन विकत घेऊ शकता.
उदा गुगल, होस्टिंग राजा ई.
How to Earn Money online using Website in Marathi language
वेब होस्टीग कशी विकत घ्यावी ?
कुठल्याही डोमेनला ऑनलाईन करण्यासाठी त्याला होस्टिंग द्यावी लागते. भलेही ते स्वताचे असेल.
- होस्टिंग विकत देणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत यात godaddy, hostgatour. google, Hosting Raja आणि इतर खुपसाऱ्या कंपन्या आहेत. यावर तुम्ही account उघडून तुमचा सोयीनुसार प्लान विकत घ्या.
- होस्टिंग विकत घेतल्यानंतर वेबसाईटचे डोमेन त्या होस्टिंग सोबत जोडा.
- डोमेन होस्टिंगला जोडल्यानंतर WordPress, Joomala चा ओब्शन वापरून वेबसाईट रण करू शकता.
- साधारणतः डोमेनचे 600 आणि होस्टिंगचे 2500- 4000 रुपये प्लाननुसार. एकंदरीत 3000 रु ते 5000 रु पर्यंत तुम्ही वेबसाईट सुरु करु शकता.
अशा पद्धतीने तुम्ही वेबसाईट रण करू शकता.
वेबसाईट कशी तयार करावी ? वेबसाईट बनवुन पैसे कसे कमवावेत “How to Earn Money online using Website in Marathi language” ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमची प्रतिक्रिया खालील कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
-अभिजीत हजारे.
वेबसाईट कशी तयार करावी ? How to Make Website in Marathi language How to Create Website in Marathi languag Work from Home in Marathi language वेबसाईट बनवुन पैसे कसे कमवावेत How to make Money online using Website in Marathi language घरबसल्या पैसे कमवा ऑनलाईन पैसे कमवा.
Leave a Reply