ब्लॉग कसा तयार करावा? ब्लॉग फ्री मध्ये कसा बनवावा? ब्लॉग बनवून तुम्ही पैसे कमाऊ शकता? प्रोफेशणल ब्लॉगर, ऑनलाई लेखक, हे प्रोफेशन तुम्हाला आवडत असेल यामध्ये करियर करायची इच्छा असेल तर तुम्हाला ही माहिती निश्चितच फायद्याची ठरू शकते. चला मित्रांनो तुमच्या आवडत्या कॉलेज कट्टावर ब्लॉग कसा तयार करावा. How to Create Blog in Marathi, How to Make Blog in Marathi ही माहिती जाणून घेऊयात. Blog Information in Marathi. घरबसल्या ऑनलाई online पैसे कमवा. work from home in marathi language.
ब्लॉग कसा बनवावा? गुगलया कंपनीचच एक प्रोडक्ट म्हणजे ब्लॉगर यावरती तुम्ही अगदी मोफत तुमचा बिझनेसचा ब्लॉग बनऊ शकता किंवा तुम्हाला लिहायची आवड असेल तर तुम्ही स्वतःचा नावाने किंवा विषयाचा नावाने ब्लॉग तयार करू शकता. एखादा छंद जसे की तुम्हाला नवनवीन खाद्यपदार्थ उत्तम बनवता येतात त्याचाबद्दल माहिती तुम्ही ब्लॉगवर टाकू शकता. म्हणजे कुकिंग, रायटिंग, डान्स, टीचिंग, तुम्हाला टेक्निकल वस्तू दुरुस्त करता येत असतील. चांगले फोटो काढता येत असतील ई. अशाप्रकारचे अनेक विषय आहेत ज्याचा विषयी तुम्ही ब्लॉग लिहू शकता आणि लोकांचा गरजा पूर्ण करू शकता. कारण आज इंटरनेटवर खूप सारे लोक माहिती सर्च करतात, त्यांचा गरजेनुसार उदाहरणार्थ ‘पोटदुखीवर घरगुती उपाय.’ लोकांचा गरजेनुसार तुम्ही विषय निवडू शकता म्हणजे खुपसारे ट्राफिक तुमचा ब्लॉगला मिळेल पण प्रश्न उरतो की तुम्ही कोणत्या विषयात निपुण आहात. म्हणजे जी लोकांची गरज तुम्ही ब्लॉगचा माध्यमातून भागवायला जाल त्या विषयात तुम्ही ‘ब्लॉगर’ निपुण असणं गरजेचं आहे. कारण आडातच नाही तर पोहऱ्यात कसं येईल. आणि अपुऱ्या माहितीने वाचकवर्ग संतुष्ट होत नाही. आणि खोटी माहिती टाकण्याचा तर प्रश्नच येत नाही. म्हणजे तुम्ही तुमचा कामाविषयी प्रामाणिक असावं.
How to create Blog in Marathi ब्लॉगर म्हणजे blogger.com वरती ब्लॉग.
ब्लॉगर म्हणजे blogger.com वरती ब्लॉग बनवण्यासाठी तुमचाकडे गुगलचे जीमेल Gmail अकाऊट असण गरजेचं आहे. जे सर्वजन वापरतात.
- blogger.com साईट ओपन करून तिथे gmail account ने लाँगिन करावे.
- तुमचं ब्लॉगर अकाऊट तयार होईल.
- पुढे तुमचा ब्लॉगच नाव आणि साईटचा अड्रेस तयार करा उदा- prashantkale.blogspot.in जर तुमचा आवडता साईट अँङ्रेस उपलब्ध नसेल तर त्याचा रिलेटेड दुसरा चेक करावा.
- पुढे ब्लॉगसाठी थीम निवडावी. इथेच तुमचा ब्लॉग तयार होतो.
- पुढे तुमचा ब्लॉग कशा संबधी आहे, तुमची माहिती भरावी. म्हणजे वाचकवर्गाला समजेल की हा ब्लॉग नेमका कशाविषयी आहे.
- आता तुम्ही ब्लॉगवर पोस्ट टाकू शकता. टाकलेली पोस्ट निवडलेल्या विषयाची समाधनकारक माहिती देणारी असावी. त्या संधर्भात एखादा फोटो असेल तर visitar ला लवकर समजत की ही पोस्ट याविषयाची आहे.
- पुढे google webmaster tool मध्ये account उघडून ( google webmaster tool असं google मध्ये search कराव आलेल्या result वर क्लिक करावे.) तेथे तुमचा ब्लॉगची माहिती सबमिट करावी.
- google स्वतः ब्लॉगरला सपोर्ट करतं. उत्तम पोस्ट लिहिलेली असेल तर google चा पहिल्या result page वर तुमचा ब्लॉगची पोस्ट rank करण्यासाठी तुम्हाला वेगळे कष्ट घेण्याची जसकी search engine optimization, seo करण्याची गरज लागत नाही.
- जर तुमचा ब्लॉगवर daily traffic येत असेल उदा रोजचे १०००-२००० तर तुम्ही google adsense या google चा product ला account तयार करून ads च्या लिंक तुमचा ब्लॉग वर टाकून अंदाजे १००० views ला १ डॉलर असे पैसे कमऊ शकता. म्हणजे तुमचा ब्लॉगवर जेवढे visitar जास्त तेवढी तुमची income जास्त.
- पण मित्रानो इतर व्यवसायाप्रमाणेच तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये सुद्धा कष्ट घ्यावेच लागतात. जर तुम्ही मनापासून ब्लॉगिंग करणार असाल तरच या करिअर मध्ये उतरा. शुभेच्छा. घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवा.
How to create Blog in Marathi, wordpress या संकेतस्थळावर देखील तुम्ही मोफत ब्लॉग तयार करू शकता.
- यासाठी तुम्हाला wordpress site वर account तयार करावे लागेल.
- पुढे blogger प्रमाणेच तुम्ही ब्लॉगचे नाव व ब्लॉगची माहिती भरू शकता.
- blogger प्रमाणेच wordpress हेदेखील लोकप्रिय ब्लॉग बनवण्याची साईट आहे.
- या ब्लॉगवर सुद्धा तुम्ही चांगली कमाई करू शकता.
जसं जसं तुम्ही ब्लॉगिंग करत जाताल, ब्लॉगिंग मधल्या नवनवीन गोष्टी शिकत जाल तुमची प्रगती होईल. पुढे visitors, traffic वाढत जाईल. ब्लॉगचे पुढे व्यवसायात रुपांतर होईल. तुमचा ठराविक वाचक वर्ग तयार होईल. तुम्ही घरबसल्या हा व्यवसाय करू शकता तसेच इतर जॉब करत देखील ब्लॉगिंग करू शकता.Create Marathi Blog. इंटरनेटच्या क्रांतीनंतर या नवीन माध्यमाने ‘New media’ उदाहरणार्थ ब्लॉग, वेबसाईट, सोशिअल मेडिया ई. पारंपारिक माध्यमांना ‘old media’ उदाहरणार्थ वर्तमानपत्र, रेडीओ, दूरदर्शन tv ई. जबरदस्त टक्कर दिली. सर्व माध्यमे freedom of expression, मत, विचार मांडण्याचे अधिकार नियमांप्रमाणे काम करतात. इंटरनेट हे माध्यम त्याचा बाल्यअवस्थेत आहे. लोक त्याला आणखी गांभीर्याने घेत नाहीत. दोनीही लिहिणारे आणि वाचणारे. पण हळू-हळू या माध्यमाचे गांभीर्य लोकांना जसजस समजतय त्यांचा या माध्यमांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतोय. आज ऑनलाई बिझनेसेस अस्तित्वात आली आणि ते यशस्वी रित्या काम करतात. उदाहरणार्थ अमाझोन, फ्लीपकार्ट ई. How to create Blog in Marathi. how to make money online in marathi. how to earn money online in marathi. blog information in marathi . online job at home in marathi .
-अभिजित हजारे.
Very nice information