स्पॅनिश फ्लू आणि करोना मध्ये फरक काय? सर्वात महत्वाचे म्हणेज स्पानिश फ्लू आणि करोना यामधील भेद समजून घेणे खूप महत्वाचे आहे म्हणजे आपल्याल्या परिस्थितीचे गांभीर्य समजून घेता येईल… जाणून घ्या… कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ! coronavirus and spanish flu difference in marathi

करोना व स्पॅनिश फ्लूची तुलना करणे योग्य आहे का ? coronavirus and spanish flu difference in marathi
सध्या अनेकजण सुरु असलेल्या करोना व्हायरसचा तुलना 100 वर्षांपूर्वी आलेल्या स्पॅनिश फ्लू या भयंकर रोगराईशी करत आहेत.
परंतु हि तुलना योग्य आहे का ते पाहू.
करोना व स्पॅनिश फ्लूचा विषाणू कश्याद्वारे व कोठून आले. नाव कसे पडले?
स्पॅनिश फ्लू हा विषाणू 1918 साली अव्हिंयन म्हंजे पक्षांच्या माध्यमातून आला. हा विषाणू सर्वप्रथम स्पेन या देशात सापडल्याने याला स्पॅनिश फ्लू नाव दिले गेले तर 2019 आलेल्या करोना वायरस चा विषाणू हा पशु मधून आला. की लॅब मधून बाहेर सोडला गेला असे सांगणे कठीण आहे. हा सर्वप्रथम चीन मधिल वूहान शहरात सापडल्याने त्यास चायना फ्लू म्हणायला हवे परंतु बदलत्या काळानुसार जागतिक आरोग्य संघटनेने त्यास सी ओ व्ही आय डी 19 असे नाव दिले आहे. या विषाणूला काट्यासारखा भाग असल्याने त्यास करोना हे नाव पडले.
स्पॅनिश फ्लू हि मानवी इतिहासातील सर्वात भयंकर साथ मनाली जाते कारण या साथीने पहिल्या महायुद्धा पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला आहे. तशी परिस्थिती करोना या आताच्या साथी ची नाही. कारण स्पॅनिश फ्लूच्या वेळी मुत्यू दर 2.4 होता करोना रोगात अशी परिस्थिती नाही.
पहिल्या महायुद्धात 5 ते 10 कोटी बळी गेले होते व स्पॅनिश फ्लू मुळे या पेक्षा अधिक पटीने बळी गेले होते असे सांगितले जाते. सध्या तरी करोना विषाणू बाबतीत अशी परिस्थिती नाही. स्पॅनिश फ्लू मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रॅप यांच्या आजोबांचा बळी गेला होता अस सांगितले जाते.
करोना सारख्या स्पॅनिश फ्लूच्या बातम्या दाबल्या होत्या का?
स्पॅनिश फ्लू या आजाराचे स्पेन हे केंद्र होते. त्यावेळी अमेरिका, फ्रांस, ब्रिटन या देशातही स्पॅनिश फ्लू आजार पसरला होता. स्पेन वगळता इतर देशांनी त्यांच्या देशातील स्पॅनिश फ्लू या आजाराच्या बातम्या लपवल्या होत्या. स्पेनमध्ये तेव्हा सेन्सॉर शिप नसल्याने सर्वप्रथम स्पेन मध्ये या विषाणू विषाणू विषयी छापून आल्याने यास स्पॅनिश फ्लू नाव पडले. पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर सेनेगलने ब्राझिलियन फ्लू तर ब्राझीलने मुद्दाम जर्मन फ्लू असे नाव दिले. तसंच आताही करोना विषाणू एवढा फैलावत असताना चीन व अमेरिका मध्ये हा विषाणू कोणी पसरवला यावरून एकमेकांना दुषणे देत आहेत. असे लॉरा स्पिननी यांनी “दी गार्डियन” मध्ये लिहलेल्या लेखात म्हटले आहे.
स्पॅनिश फ्लू व करोना यांची तुलना योग्य आहे का? coronavirus and spanish flu difference in marathi
लॉरा स्पिननी यांनी त्यांच्या दि गार्डियन मधील लेखात म्हटले आहे. स्पॅनिश फ्लू हा पक्षांमधून व करोना हा पशुमधून आला आहे त्यामुळे स्पॅनिश फ्लूशी करोना शी तुलना करणे योग्य ठरणार नाही. स्पॅनिश फ्लू सारखी गंभीर परिस्थिती आता नाही. स्पॅनिश फ्लू च्या वेळी मुत्यू दर हा 2.4 असा होता करोना विषाणू व बद्दल अशी परिस्थिती नाही. त्याकाळी स्पॅनिश फ्लू ला प्रतिबंधात्मक उपचार उपलब्ध नव्हते. करोना विषयी लस नसली तरी करोना मारणारी औषधे उपलब्ध आहेत.
स्पॅनिश फ्लू प्रमाणे करोना घातक ठरेल का?
स्पिननी यांच्या लेखाप्रमाणे स्पॅनिश फ्लू हा लोकांमध्ये खुप वेगाने व समान पसरणारा होता. करोना हा समूहाच्या माध्यमातून पसरतो. महत्वाचे म्हणजे 1918 व 2020 मधील अंतर खूप महत्वाचे आहे. आजच्या काळातील सुविधेसारख्या सुविधा त्याकाळात नव्हत्या. त्याकाळी लोक हे आरोग्य तज्ञाकडे विश्वास ठेवत नसत जमोरा या स्पॅनिश शहरामध्ये स्पॅनिश फ्लूची साथ जोरात सुरु असताना तेथील संत रोको यांनी लोकांना रोज सायंकाळी प्रार्थनेचा आदेश दिले. या आजारात युरोपात सर्वात जास्त बळी याच भागात गेले हे विशेष. आता करोना विषाणूच्या वेळी दक्षिण कोरियात एका ख्रिश्चन समुदायाच्या अनुयाया समोर करोना पसरला पण त्यासाठी कुणी प्रथेनेचा आदेश दिला नाही.
करोना प्रमाणे स्पॅनिश फ्लू वेळी lockdown पाळण्यात आला होता का?
करोना च्या भीतीने अनेक देशांनी देशभर बंद पाळला आहे त्यावेळी हि अनेक देशात अश्या प्रकारे बंद पाळण्यात आला होता पंरतु त्यावेळी सद्या सारखे गांभीर्य नव्हते त्यामुळे तो आजार जास्त फोफावला .
करोना बाबतीत आपल्याला त्या स्पॅनिश फ्लू शी तुलना करून घाबरण्याचे कारण नाही. फक्त आपण सर्वांनी प्रशासनाने दिलेलं सर्व नियम पाळा एक महिना घरात काढा करोना आपल्या देशातून पाल काढेल. तुम्ही सुरक्षित घरात राहा व आपले कुटुंबियांचे भविष्य सुरक्षित करा.
आजच लेख कसा वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद… coronavirus and spanish flu difference Read More
-अनिरुद्ध तिडके.
Leave a Reply