डर के आगे| सकार| कॉलेज कट्टा साधारण दहा वर्षांचा तो मुलगा दवाखान्यात आला आईसोबत. मी विचारलं तेव्हा समजलं की तो मुलगा इंजेक्शनला घाबरतोय. माझ्या जवळ बसवलं. त्याचे डोळे माझ्या रुमालाने पुसले. मी, त्याला विचारलं, "डर के आगे क्या है?" त्याने नकारार्थी मान हलवली. "डर के आगे जीत है. तुला बरं व्हायचंयना?" त्याने होकारार्थी मान हलवली. "बरंव्हायचंय तर मग कडू गोळी घ्यावी लागतेचना?" … [Read more...] about डर के आगे| सकार| कॉलेज कट्टा
SAKAR-सकार
माझ्यातच आहे| सकार| कॉलेज कट्टा
माझ्यातच आहे…! दहावीचा निकाल लागला त्यादिवशी मी परिचिताच्या घरी गेलो. घरातल्या शांत वातावरणावरुनच लक्षात आलं 'निकाल' काय लागला असेल. आई, बाप आणि मुलगा तिघेही पडलेल्या चेह-याने माझ्यासमोर बसले. "नापास झालास हे निश्चितच वाईट. खरंतर तुझ्यातच आहे दहावी पास होण्याची जिगर. तू मनापासून ठरवलं तरच हे अपयश, यशात बदलु शकतं. तुला वेळ मिळाला तेव्हा अभ्यास केला नाहीस हेच ह्यावरून सिद्ध … [Read more...] about माझ्यातच आहे| सकार| कॉलेज कट्टा
सुरुवात| सकार| कॉलेज कट्टा
"सुरुवात.. सूर्य उगवताच होते दिवसाची सुरुवात. काहीजण सूर्य उगवण्यापूर्वीच उठुन दिवसाची सुरुवात करतात. असं म्हणतात जो सूर्य उगवण्यापूर्वीच उठतो तो बरंच काही कमावतो. काहीजण मॉर्निंग वॉकला जातात, काहीजण व्यायाम, प्राणायाम करतात. प्रत्येकाजण दिवसाची सुरुवात वेगवेगळ्या प्रकारे करतो. काहीजण उठल्यानंतर लगेच मोबाईल घेऊन सोशल मीडियात प्रवेश करतात. काहीजण ध्यान करतात. काहीजण तंबाखू अथवा … [Read more...] about सुरुवात| सकार| कॉलेज कट्टा
ध्येयंच सर्वस्व | सकार | कॉलेज कट्टा
कॉलेजमधील माझ्या व्याख्यानात एका मुलाला मी विचारलं,"तू कोण होणार आहेस?" क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला,"मी दूसरा सचिन तेंडुलकरच होणार." मी, त्याला सचिनच्या वडिलांचं नाव विचारलं. त्याला सांगता आलं नाही. क्रिकेट खेळत असशीलच. एकही धाव न काढता तू बाद होतोस त्यावेळी नाराज होतोसका हेसुध्दा विचारलं. सचिनविषयी काय काय माहित आहे ते सांगायला सांगितलं. तो निशब्द. *मी म्हणालो,"आपल्याला … [Read more...] about ध्येयंच सर्वस्व | सकार | कॉलेज कट्टा
अशक्य शक्य| सकार| कॉलेज कट्टा
अशक्य? शक्य... छे! शक्यच नाही-हे असं अथवा ह्यासारखी नकारात्मकता अनेकांच्यात असते, हे आपण पाहात आलोय, पाहात आहोत. हे सांगायचं कारण एका ट्रेकरचा(गिर्यारोहक) अनुभव. त्या डोंगराच्या माथ्यावर आजपर्यंत कुणीही गेलेला नाही, अगदी अनेक प्रयत्न करुनही. अनेकांना अशक्य. काहीजण अगदी प्रयत्नांती ९० टक्केपर्यंत उंचावर पोहचले पण व्यर्थ. एका संघाने ठाम ठरवलं-'डोंगरमाथा पाहायचाच. ठरलेल्या … [Read more...] about अशक्य शक्य| सकार| कॉलेज कट्टा