Beauty Tips winter season Marathi
हिवाळ्यात ओठ तडकतात, भेगा पडतात, सुकतात, काळजी कशी घ्याल. ओठांची काळजी कशी घ्यावी.
Gharguti upay for skin in Marathi सध्या थंडी वाढतेय. ओठांची काळजी घेण्याचे काही घरगुती उपाय.
उपाय १ Beauty Tips winter season Marathi
एक चमचा मधासोबत दोन चमचे साखर टाका . हे मिश्रण दोन मिनिट ओठांवर लाऊन ठेवा आणि हळूहळू बोटाने त्याच्यावर मसाज करा. काही वेळानंतर सध्या पाण्याने धुवून टाका. ओठांवरची डेड स्कीन निघून जाते आणि ओठ मउसूद होतील.
उपाय २ Beauty Tips winter season Marathi
दुधाची साई.
दुधाच्या साईमध्ये मोठ्या प्रमाणात फँट्स आसतात. जे चांगले माँईछ्चिरायजर असतात. फाटलेल्या ओठांवर दिवसातून तीन वेळा साई लावा. ओठ ठीक होऊन गुलाबी होतील.
उपाय ३ – तूप
एक चमचा तुपामध्ये एक चुटकी मीठ टाकून गरम करा. थंड झाल्यावर दिवसातून दिवसातून पाच-सहा वेळा लीप बाम सारखं लाऊन हलक्या हाताने मालिश करा. तसेच रात्री झोपताना थोडसं तूप तुम्ही ओठांवर लावलं तर ओठ फाटत नाहीत.
उपाय ५ जैतून तेल
जैतून तेल किंवा ओलीव अाँईल मध्ये आर्धा चमचा वैसलीन मिसळा. मिश्रण दोन वेळा दिवसातून लावा ओठ सुकणार नाहीत.
उपाय ६
एक चमचा भोपळ्याची पेस्ट त्यात एक चमचा नारळ तेल तसेच एक चमचा मध याचे मिश्रण करा. स्मूथ पेस्ट फ्रीजमध्ये थंड करा. हा थंड बाम दिवसातून ३-४ वेळा लावा ओठ मुलायम व आकर्षक होतील.
हिवाळ्यामध्ये ओठ फाटण्याच्या समस्येवर हे घरगुती उपाय तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील.
Leave a Reply