Article 144 information in Marathi Language कलम-144 जमावबंदी कायदा
बघा कलम-144 जमावबंदी कायदा बद्दलची ही महत्वपूर्ण माहिती नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरेल…

कलम 144 काय आहे
एखाद्या परिसरातील शांतता भंग होऊ नये यामुळे 4 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घातली जाते. भारतीय राज्यघटनेमध्ये 1973 CrPC (The Code Of Criminal Procedure) Ipc section मधील हे कलम आहे याला मराठीत फौजदार प्रक्रिया दंडसाहिता असे म्हणतात.
एखाद्या भागात जमावाने एकत्र येऊन शांतता भंग करून दंगल घडण्याची शक्यता असते. अशावेळी हिंसाचार घडू नये म्हणून या भागात कलम 144 लागू करण्यात येते.
अशावेळी या भागात 4 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणे तसेच हत्यारांचा ने-करण्यास बंदी असते.
कलम 144 लागू करण्याचा अध्यादेश जिल्हाधिकारी, जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा इतर कार्यकारी दंडाधिकारी करू शकतात.
या काळात हे अधिकारी भागात फिरू शकतात त्या परिसरातील कुठल्याही व्यक्ती किंवा लोकांना नोटीस देऊन एखादी कृती करण्यापासून रोखू शकतात. यासाठी काही नियम अटी आहेत.
Kalam 144 information in Marathi Ipc section Dhara144 in Marathi
एखाद्या व्यक्तीने कलम 144 या कायद्याचे कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस पोलीस अटक करू शकतात कलम 107 व कलम 151 अंतर्गत त्यांना अटक करता येते.
यासोबत 144 कायद्यानुसार अटक केलेल्या व्यक्तीला 1 वर्षाची शिक्षा होते. परंतु हा जामीन पात्र गुन्हा असल्याने जामिनावर तो बाहेर येऊ शकतो.
या कायद्यांतर्गत एखाद्या व्यक्तीला 2 महिन्यासाठी जमावबंदी आदेश देता येतात. मात्र नागरिकांच्या जीवाला धोका असेल अशा वेळी 6 महिन्यासाठी देखील जमावबंदी आदेश देऊ शकते.
-अनिरुद्ध तिडके. कोलेज कट्टा.
मित्रांनो, Article 144 information in Marathi Language Kalam 144 information in Marathi pdf Ipc section Dhara144 in Marathi कलम 144 काय आहे कलम 144 माहिती मराठी ही माहिती कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करून नक्की कळवा. कोलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Leave a Reply