Anjali Gaikwad win Sa Re Ga Ma Pa Li’l Champs 2017
नगरची मुलगी अंजली गायकवाड हिने सारेगामा लिटल चाम्प संगीत स्पर्धा जिंकली.
Anjali Gaikwa and Shreyan Bhattacharya win zee tv Sa Re Ga Ma Pa Li’l Champs competition
2017.
Anjali Gaikwad win Sa Re Ga Ma Pa Li’l Champs 2017
पूर्ण नाव अंजली अंगद गायकवाड हिचे कुटुंब मुळचे लातूरचे पण अहमदनगर येथे स्थायिक. नगर मध्ये पाईपलाईन रोड परिसरामध्ये अंजलीच्या वडलांनी संगीताच्या तासिका सुरु केल्या. येथेच अंजली व तिची बहिण नंदिनीला संगीताचे बाळकडू मिळाले.
यंदाच्या झी टी व्ही सारेगामा स्पर्धेत दोघी बहिणींनी एन्ट्री मिळवली होती पण नंदिनी पाचव्या फेरीतच बाद झाली. पुढे अंजलीचा प्रवास सुरु राहिला तीने एक एक पाहिरी चढत अंतिम फेरीत धडक मारली व संपूर्ण जागाच मन जिंकून तिने स्पर्धा जिंकली. तिला पूर्ण जगातून वोट मिळाले. तिच्याबरोबरच श्रेयान भट्टाचार्य या दोघांनी हि स्पर्धा संयुक्त पणे जिंकली. या स्पर्धेची अंतीम फेरी जयपूर येथे पार पडली.
झी युवा संगीत सम्राट स्पर्धा
या आगोदर झी युवा संगीत सम्राट स्पर्धेमध्ये अंजली व नंदिनी या दोघी बहिणींनी संगीत सम्राट होण्याचा मान मिळवला होता.
Leave a Reply