7 Small Scale Business Ideas In Marathi Language laghu udyog ideas in marathi नवीन व्यवसाय कल्पना धंदा कोणता करावा
7 Small Scale Business Ideas In Marathi Language Laghu Udyog Ideas in Marathi
सध्या स्पर्धेचा जगात आपल्याला पाहिजे तशी नौकरी मिळणे खूप कठीण झाले आहे कारण भारताची लोकसंख्याच 120 कोटींचा पुढे आहे. यात ठराविक शहरांमध्ये मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगलोर, पुणे तरुण आपले स्वप्न घेऊन येतात, नौकरी मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण विचार करा सगळ्यांनाच नौकरी मिळणे कसे शक्य होईल.
स्पर्धा परीक्षांमध्ये तर यापेक्षा बिकट, वाईट परिस्थिती आहे कारण लाखो लोकांमधून फक्त 50-100 जागा निवडल्या जातात मग उरलेल्या 99500 लोकांनी काय करायचं? पुन्हा परीक्षा द्यायची? मग वय वाढतं, अपेक्षा वाढतात यातून अपेक्षा भंग नैराश्य यासारख्या समस्या उद्भवतात.
मग नौकरीचा एवढा अट्टाहास कशासाठी? शिक्षण झाल्यानंतर नौकरीच करायला पाहिजे या वैचारिक गुलामगिरीतून आपण कधी बाहेर पडणार? निट विचार केला तर कुठलाही यशस्वी व्यावसायीक पाहिजे तेव्हा सुटी घेऊ शकतो, त्याचा कुटुंबाला तो वेळ देऊ शकतो. कारण व्यावसायिकाचा हाताखाली चार नौकरदार असतात. नौकारीमध्ये कमऊ शकता त्याचा कितितरी पट तुम्ही उद्योग धंद्यात कमऊ शकता.
चला मित्रांनो आज आपण आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा college Catta वर लघु उद्योग, कमी भांडवली व्यवसाय कमी खर्चात करता येतील आणि जास्त उत्पन्न मिळवता येतील अशा व्यावसायांची ओळख करून घेऊयात.
सर्वप्रथम आपण सर्व शेतकर्याची मुलं आहोत तर मग शेतीपूरक जोडधंदे उद्योग व्यवसायाची आपण माहिती घेऊयात.
7 Small Scale Business Ideas In Marathi Language Laghu Udyog Ideas in Marathi
मित्रांनो शेती करणाऱ्याला खूप वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागते, पण नैसर्गिक संकटे सोडली तर इतर संकटावर आपण सहज मात करून भरगोस उत्पन्न मिळऊ शकतो.
उदाहरणार्थ पाण्याचे योग्य व्यवस्थापन असेल तर तुम्ही फळबाग करू शकता. यात डाळिंब, द्राक्षे, लिंबू ई अनेक पर्याय आहेत. यातून तुम्ही वर्षाकाठी 20-25 लाखांचा नफा कमऊ शकता.
शेतीपूरक जोडधंदा
- गाई पालन
laghu udyog project report in marathi
गाई पालन 100-1000 गाईंचे डेअरी फार्म यशस्वीरीत्या वर्षाकाठी करोडोचे उत्पन्न मिळवतात.
उदाहरणार्थ तुम्हाला 10 गाईंचा गोठा सुरु करायचा आहे.
आज एका गाभण गाईची किंमत 60000 रु आहे. 10 गाईंचे 600000 रुपये झाले.
10 गाई आरामात बसतील असं छोटसं शेड बांधून घ्या, लाकडी असले तरी चालेल कारण सुरवातीला शेड वरती जास्त खर्च करणे योग्य नाही. फक्त पाण्याची योग्य व्यवस्था कारा.
कमीत कमी 5 एकर शेती तुमचाकडे असेल तर तुम्ही एका गाईला 30 किलो प्रमाणे 10 गाईना = 300 किलो रोजचा चारा आरामात मिळवू शकता. यात मका, मेथी घास लाऊन पशूंना चौरस आहार द्या.
गाई शक्यतो टप्या टप्याने विकत घ्या म्हणजे दुधाचे रुटीन बसे. सगळ्याच गाभण गाई एकाच वेळी विकत घेऊ नका. कारण सगळ्याच गाई एकाच वेळी वेल्या तर त्या सगळ्या एकाच वेळी आटणार मग अशा वेळी तुम्हाला तुमचा खिशातून पुन्हा भांडवल गुंतवाव लागणार यापेक्षा गाभण गाई टप्या टप्याने विकत घ्या.
उदाहरणार्थ
प्रत्येक एक दोन महिन्यात एक गाई व्यायला हवी
- 7-8 गाईचं सरासरी दहा लिटर प्रमाणे 80 लिटर रोजचे दुध पकडू.
- 20 रुपये प्रती लिटर प्रमाणे हिशोब केला तर 80 लिटरचे रोजचे 1600 रु. मिळतील. 48000 रू महिना.
- पशुखाद्य खर्च 7 गाईना प्रत्येकी 2 किलो प्रमाणे 22 रुपये प्रतिकिलो. 44 रु गुनुले 7=308 रू
- 2 लेबर व दवाखान्याचा व इतर रोजचा खर्च अंदाजे 550 रू
- 1600 रु रोजचे दुधाचे उत्पन्न वजा 858 रोजचा खर्च = 742 रुपये तुमचे रोजचे उत्पन्न असेल.
- यात महिना 1000 रुपये शेणखत उत्पन्न आणि बारदाना 5 रु प्रती गोणी 8 गोण्याचे 40 रु
एकूण महिन्याला तुम्ही कमीत कमी 23300 कमीत कमी कमऊ शकता. पण जसजस तुम्ही दुध धन्द्यात तुम्ही शिकत जाल तुमचे उत्पन्न वाढत जाईल आज चांगल्या फार्म वर दिवसाला 25 लिटर दुध देणार्या गाई देखील आहेत.
गाई पालन व्यवसायाबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी क्लिक करा
- शेळी पालन
गाई पालन प्रमाणेच शेळी पालन मध्ये तुम्ही नफा मिळऊ शकता. शेळी हा नाजूक काटक प्राणी गाईपेक्षा जास्त काळजी घ्यावी लागते. पण उत्पन्न ही तसेच आहे. या ही धंद्यात तुम्ही 10-20 शेळ्यांपासून सुरवात करू शकता. शेवरी, लसून घास, दशरात गवत हा चारा खाऊ घालावा.
शक्यतो उस्मानाबादी शेळी पाळावी. तुम्ही ३ हजार १० हजार या रेंज मध्ये शेळी विकत घेऊ शकता.
शेळी पालन चिकाटीने केल्यावर याताही तुम्ही वर्षाकाठी लाखोचे उत्पन्न मिळऊ शकता.
7 Small Scale Business Ideas In Marathi Language Laghu Udyog Ideas in Marathi
3. रेशीम उद्योग
रेशीम उद्योग हा शेतीचा जोडधंदा आहे. या उद्योगात खूप उत्पन्न आहे.
100 किलो रेशीम अंडी विकल्यानंतर तुम्ही 500 रुपये किलोप्रमाणे 50000 रुपये उत्पन्न मिळऊ शकता.
- रेशीम किडे तुती या रानटी वनस्पतीला खातात. तुतीची योग्य प्रमाणात वाढ होण्यासाठी 3 महिने वेळ लागतो. म्हणजे लावल्यानंतर तीन महिन्यानंतर तुती कापणीला येते.
- जिल्हा रेशीम उद्योगात नोंदणी करून अंडी पुंज विकत घ्यावी. एक एकर तुतीसाठी किती अंडी पुंज लागतील याबद्दल ते स्वतः मार्गदर्शन करतात. अंडी पुंजाचा खर्च देखील खूप कमी आहे.
- 3 मिहीन्यानंतर कापणी सुरु करून एक महिन्याभर रेशीम आळीला तुतीची पाने खाऊ घालावीत.
- चांगल्या आकारमानाची आणि दर्जाचा कोशाला बाजारात 500 रु किलो एवढा भाव आहे. म्हणजे तुम्ही 4 महिन्याचा कालावधीत अडीच एकरात 100 किलो प्रमाणे 50000 रुपये उत्पन्न मिळऊ शकता.
5 ते 10 लाखांपर्यंत बिसनेस
थर्माकोल आणि पेपर कप
मित्रांनो जर आपल्याकडे 5 ते 10 लाखांपर्यंत भांडवल असेल तर तुम्ही हा धंदा निवडू शकता, पेपर कप, द्रोण, वाटी, ग्लास हे हल्ली सर्रास लग्न सोहळ्यात, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये वापरले जातात. यासाठी स्वतःचे मार्केट तयार करून म्हणजे स्वतः ग्राहकाशी संपर्क साधून उदाहरणार्थ मंगल कार्यालये, इवेन्ट ऑर्गनायजर तुम्ही माल विकू शकता.
कापूर वडी, मसाल्याचे पदार्थ, टीशु पेपर, अगरबत्ती यासारख्या दैनंदिन वस्तूचा उद्योगधंदा तुम्ही करू शकता.
Marathi Vyavsay Margdarshan vyavsay konta karava Home Laghu Udyog In Marathi
- ट्युशन, क्लासेस, मार्गदर्शन शिबीर
आज शाळेबरोबरच पालक मुलांना ट्युशन क्लासेस लावतात. याची 500 ते 1000 रुपयांपर्यंत फी असते आणि 20 मुलांची बँच जरी पकडली तरी तुम्ही महिन्याला 10000ते 20000 रुपये एका बँच पासून कमऊ शकता. दिवसाला अशा 7-8 बँच तुम्ही आरामात घेऊ शकता.
व्यवसाय मार्गदर्शन शिबीर
आज बेरोजगारांची कमी नाहीच लोक वेग वेगळे व्यवसाय शोधतच असतात. त्यांना तुम्ही वेगवेगळ्या विषांमध्ये मार्गदर्शन करू शकतात. आठवड्या भाराचा व्यवसाय शिबिराची आजचा घडीची फी 5000 ते 10000 आहे. वर्षभर व्यवसाय शिबीर घेऊन तुम्ही चांगले उत्पन्न मिळऊ शकता.
- फोटो स्टूडीओ ते प्रिंटींग प्रेस Marathi Vyavsay Margdarshan
आज सर्व जग डिजीटल होत आहे, या क्षेत्रामध्ये करियरचा नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. तुम्ही लग्न समारंभात, कायर्क्रमात फोटोग्राफर पाठऊन त्यांची गरज भागऊ शकता. याचप्रमाणे प्रीवेडींग शूट करून तुम्ही चंगले उत्पन्न मिळऊ शकता.
आज फुटा फुटावर बँनर लागतात. बँनर प्रिंटींग प्रेस तुम्ही टाकू शकता. यामधून तुम्ही चांगले उत्पन्न मिळऊ शकता.
- डीस्ट्रीब्युटर
हा खरतर मार्केटिंगचा, ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. यासाठी तुम्हाला तुमचे संभाषण कौशल्य उत्तम असणे गरजेचे आहे. तुम्ही मोठमोठ्या कॅम्पण्यांशी संपर्क, संबध ठेऊन, त्यांचा माल थेट दुकानदार, रिटेलर, किंवा मोठमोठ्या ग्राहकांना विकू शकता. यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणावर पैसा कमऊ शकता. मागणी करणाऱ्यांची योग्य घडी बसल्यानंतर तर तुम्हाला स्वताचे भांडवल देखील गुंतवायची गरज भासणार नाही कारण तुम्ही कंपनीचा विश्वास जिंकलेला असतो.
- इटरनेट, माहिती तंत्रज्ञान
इटरनेट, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कमालीची रोजगार क्षमता आहे. यात तुम्ही माहिती पुरवणे हा व्यवसाय करू शकता. म्हणजे लेखक, डाटा एन्ट्री यामधून तुम्ही पैसे कमाऊ शकता.
ऑनलाईन अँडवरटाईज एजन्सी
आज ऑनलाईन अँडवरटाईजसाठी तुम्ही ग्राहक मिळऊन तुम्ही त्या अँडवरटाईज मोठ मोठ्या ब्लॉग वर विकू शकता. यातून तुम्ही भरगोस उत्पन्न मिळऊ शकता.
उदा गुगल अँडसेन्स, तबुला ई.
Vyavsay konta karava Home Laghu Udyog In Marathi घरगुती व्यवसाय मार्गदर्शन छोटे व्यवसाय कोणते
7 ब्लॉगिंग
आज वेगवेगळ्या माहितीची लोकांना गरज आहे. ती माहिती तुम्ही पुरऊन, तम्ही तुमचा एक वाचक वर्ग तयार करू शकतात. अशा मोठ मोठा वाचक वर्ग असणाऱ्या ब्लॉगवरती अँडवरटाईज एजन्सी अँड विकण्यासाठी तयार असतात अश्या ऑनलाईन अँडवरटाईज एजन्सीशी करार करून तुम्ही पैसे कमऊ शकता. कुकुंग, आरोग्य, तसेच वेगवेगळ्या विषयांबद्दल माहिती तुम्ही ब्लॉगवर देऊ शकता.
ब्लॉगिंग बद्दल अधिक वाचण्यासाठी क्लिक करा.
“7 Small Scale Business Ideas In Marathi Language “बद्दल माहिती तुम्हाला तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की प्रतिक्रियेद्वारे कळवा.
Chan mahiti delit Tumi .. Dhanywad
Aschich Navin mahiti tumchykadun milat raho hi vinanti ahet..