मित्रांनो, मोबाईल आणि रेंज आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आपण नेहमीच या ठिकाणी रेंज नाही असं गागत असतो. टेलेकॉम सेक्टर मधले अपडेट हा आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय… चला तर जाणून घेऊयात 5G आल्याने आपल्या आयुष्यात कोणते बदल होतील…
5G Information in Marathi 5G Network in Maharashtra
5G म्हणजे काय तर 5th generation mobile network थोडक्यात या आगोदर 2G, 3G, 4G वेळोवेळी येऊन गेले आहेत. भारत सरकार ने 5G स्पेक्ट्रम चा लिलाव केला. त्यामध्ये जिओ आणि एअरटेल या दोन टेलेकॉम कंपन्यांनी सर्वाधिक बोली लावली.

5G च्या येण्याने हे बदल होतील…
हे बदल झाल्यानंतर इंटरनेट स्पीड 1000 mb पर सेकंद होईल जो 4G मध्ये 100 mb पर सेकंद होता.
अर्थात रीअॅलीटी मध्ये स्पीड कमी होईल. शक्यतो कमीच असेल.
१. न अडकता हाय क़्वलिटी व्हिडीओ कॉलिंग करता येईल.
२. डाऊनलोड स्पीड 4G पेक्षा जास्त असेल वरील प्रमाणे.
३. AI म्हणजे artificial intelligence या तंत्रज्ञानाचा वापर ऑन टाईम होईल यात
- ऑटो कार ड्राईविन्ग करता येईल.
- घरी बसून दुसऱ्या ठिकणी वाहन चालवता येईल (रिमोट सारखे)
- पाण्याचा गिजर कमांड दिल्यानंतर ऑटोमेटीक रोज सकाळी पाणी तापवेल.
- रूम मध्ये आल्यानंतर आपोआप लाईट, एसी लागतील
- व्हिडीओ गेम मध्ये स्पीड वाढल्यामुळे अपडेट येतील आणि युसर एक्स्पेरींअन्स वाढेल.
तात्पर्य हे आहे की इंटरनेट स्पीड वाढल्यामुळे AI बेस म्हणजे artificial intelligence या तंत्रज्ञानावर आधारित वेगवेगळ्या सुविधांचा आपल्याला लाभ घेता येईल. ज्या सुविधांमध्ये वेळेला महत्व आहे. आणि इंटरनेट स्पीड वाढल्यामुळे या सुविधा on टाईम होतील.
5G Network in Maharashtra
5G संपूर्ण भारत भर लाँच केले असले तरी सुरवातीला भारतातील प्रमुख शहरामध्ये हे सुरु होईल. यात महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे दोन शहरे आहेत.
मित्रांनो, 5G स्पेक्ट्रम बॅड बद्दल वरील माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये आवश्य कळवा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
5G Information in Marathi 5G Network in Maharashtra
5G Spectrum auction ends, Govt earns over Rs 1.5 lakh cr; Reliance Jio top
Leave a Reply