वेलची खाण्याचे फायदे वेलदोडा खाण्याचे फायदे Elaichi Benefits in Marathi veldoda in Marathi cardamom benefits in Marathi Health benefits of cardamom in marathi
आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. याच आयुर्वेदात साध्या सर्दी खोकल्यापासून, थकव्यापासून ते मोठमोठ्या दुर्धर रोगांवर सगळ्याच व्याधींवर उपचार सांगितले आहेत. झाडपाल्यापासून ते मसाल्याचा पदार्थापर्यंत सगळ्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत.
याच मसाल्याचा पदार्थांमध्ये वेलदोडा वेलची अनेक रोगांवर इलाज आहे.
वेलची, वेलदोडेचा वापर मुखशुद्धीसाठी म्हणजेच तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी देखील केला जातो.
शरीरातील विषारी घटक काढण्यासाठी वेलचीचे पाणी अत्यंत उपयुक्त ठरते.
वेलदोड्याचा वापर घशातील संन्सर्गजण्य आजार तोंडाला येणारे फोड कमी करण्यासाठी देखील होतो.
वेलची खाल्ल्याने सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते.
वेलदोडे खाल्ल्याने स्मरणशक्तीमध्ये वाढ होते.
मळमळ, पोटफुगी, गँसेस, अँसिडीटी बध्दकोष्टता, भूक न लागणे ई पोटाचा समस्यांवर देखील वेलची हा रामबाण उपाय आहे.
वेलचीची पूड आणि लवंग पाण्यात टाकून उकळून घ्यावे. थंड झाल्यावर हे पाणी पिल्याने नक्कीच आरोग्य सुधारेल.
वेलची आपण पुरण पोळी करतना तसेच इतर घरगुती पदार्थ बनवण्यासाठी देखील वापरतो.
वेलचीचा चहा देखील आरोग्यासाठी चांगला आहे त्याने पित्त कमी होण्यास मदत होते.
अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे तोंडाची दुर्गधी येते. यात दात व्यवस्थित साफ न होणे. त्याचप्रमाणे किडणे जीवाणूंचा संसर्ग होणे या कारणांमुळे दुर्गंधी येते. यावर सतत दात साफ केल्याने तोंडचे सालटे निघू शकते. त्यापेक्षा वेलची चघळल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होईल.
हे वेलची खाण्याचे फायदे वेलदोडा खाण्याचे फायदे कसे वाटले हे आम्हाला नक्की प्रतिक्रियेद्वारे कळवा.
वेलची खाण्याचे फायदे वेलदोडा खाण्याचे फायदे Elaichi Benefits in Marathi veldoda in Marathi cardamom benefits in Marathi Health benefits of cardamom in marathi
Leave a Reply