स्टार फिशचा चालू लागली दुर्मिळ व्हीडीवो नक्की पहा
समुद्र किनारी फिरायला गेल्यानंतर तुम्ही कित्तेकदा खेकडे पालापाचोळा नारळाची झाडं नारळ पहिले असतील. त्याचप्रमाणे समुद्रातील रेतीवर तुम्ही किल्ले घर देखील बांधले असतील. आपल्या मित्र मैत्रिणीबरोबर होलीबोल व इतरही खेळ खेळला असातालच. समुद्र किनार्यावर फिरणाऱ्या टांग्याची मजा तर वेगळीच आहे .
तुम्ही कित्तेकदा समुद्रकिनार्यावर पहुडलेला स्टार फिश म्हणजे तारा मासा ही पहिला असेल. त्याबरोबर फोटोही काढले असतील पण हा स्टार फिश चालताना पाहन म्हणजे नशीबच म्हणव लागेल
स्टार फिशचा अत्यंत दुर्मिळ व्हिडिओ कॅरोलायनामध्ये राहणाऱ्या झेब हॅलॉकानं २०१२ साली चित्रित केला होता.
Leave a Reply