सलमान खान न्यूज़ लग्न न करता सलमान होणार लवकरच …बाबा? सलमान खान न्यूज़
मुंबई : लग्नाच्या विषयी नेहमीच चर्चेत राहणारा बॉलिवूडचा मास्टर-ब्लास्टर सलमान खान लग्न कधी करणार हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. ऐश्वर्या रॉय,कटरिना कैफ यांच्याबरोबर लग्नाविषयी सलमान खानच्या नावाची लोकांमध्ये नेहमीच चर्चा असते. पण, आता तो लग्न न करता बाबा होण्याची तयारी करत आहे.
आमीर खान, शाहरुख खान, करण जोहर, तुषार कपूर यांच्यापाठोपाठ आता सलमान खानही सरोगसी पद्धतीने बाबा होण्याची तयारी सुरु केली आहे. करण जोहर आणि तुषार कपूर हे सरोगसीद्वारे सिंगल फादर झाले आहेत. तर शाहरुख आणि आमीर यांनी लग्नानंतर सरोगसीद्वारे पितृत्व स्वीकारलं. सलमान खान न्यूज़ लग्न न करता सलमान होणार लवकरच बाबा
सर्व प्रकरनामधून निवांत झाल्यानंतर आता सलमानला व त्याच्या आई वडलांना सरोगसी पद्धतीने मूल हव आहे बघुयात पुढे काय होतंय . या व्यक्तव्यामुळ सल्लू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे .
Leave a Reply