
“शिवकालीन चहा”
👉🏻 शिवरायांचा काळ हा खुप धावपळीचा होता.स्वराज्य स्थापनेसाठी अनेक आघाड्यांवर महाराज स्वतः लक्ष घालायचे .अशावेळी शरीरातील जोम आणि सळसळता उत्साह टिकून रहावा,यासाठी महाराज आणि तत्कालीन मावळे “शिवकालीन चहा” प्यायचे …!
आजकाल आपण जो चहा पितो तो ब्रिटिशांनी बहाल केलेला चहा आहे.त्यांच्याकडे थंड वातावरण असल्याने चहा त्यांच्यासाठी आवश्यकच आहे….पण;आपल्यासाठी चहा हा…”वन कप टी”…(कपटी असे वाचावे) आहे.
मग आजच्या पेस्टीसाईडच्या जमान्यात उर्जा देणारे असे कोणते “शिवकालीन पेय” आहे..!!पाहुया पुढील vdo मध्ये . जय शिवराय…
संतोष सरसमकर ,जामखेड.
👇🏻👇🏻👇🏻☕
Leave a Reply