देश भक्ति कविता मराठी भारत देशावर कविता
सोन्याचा धूर Desh Bhakti kavita in Marathi language
एकेकाळी माझा या भारत देशात सोन्याचा धूर निघत होता
परकीय आक्रमण झाली इग्रज आले सोण लुटून गेले
त्याचं शिक्षण देऊन गेले का तर त्यांना कारकून हवे होते
राज्य चालवण्यासाठी
फोडा आणि राज्य करा त्यांनी भारताला लुटलं
हे राजकारण समजलं तेव्हा लढे झाले आंदोलने झाली
आमची सोन्यासारखी मानसं पुन्हा एकत्र आली
चोरट्यांनी कितीही लुटलं तरी ते कधीतरी संपणारच पण
आमची सोन्यासारखी मानसं पुन्हा सोन्याचा धूर काढतील
मराठी देशभक्ती चारोळी. मराठी देशभक्ति कविता भरत देश कविता मराठी
-जय भारत.
Leave a Reply